मुलांकरता Children’s day event पार पडला तर आता आपल्याकरता पण काहीतरी मज्जा हवी नाही का?
म्हणून घेऊन येतोय एक भन्नाट मराठी थ्रिलर मूव्ही-असंभव – रहस्य, थरार आणि धमाल यांचा जबरदस्त संगम!
स्क्रीनवर येणार आहे अशी गोष्ट जी तुम्हाला खुर्चीवर खिळवून ठेवेल. suspense, drama आणि unexpected twists – सगळं काही एका ठिकाणी!
त्यामुळे पटापट तुमची तिकिटे बुक करा….
दिनांक: शनिवार, २२ नोव्हेंबर
वेळ: सकाळी ९.३०
ठिकाण: सिनेप्लेक्स, मेट्रोपोलिस
तिकीट लिंक
भेटूया मग सिनेमाला!

